वासोटा...
मि न पाहीलेला आणि तरीही जास्त आवडलेला माझ्या जन्मभुमीतला साताऱ्यातील *वासोटा* किल्ला..
साताऱ्यापासुन जवळच बांगलोरी गावाला आधी भेट द्यावी लागते. ट्रेकिंग सर्वात उत्कृष्ट असा किल्ला.. ट्रेकिंग तर मराठी तरुणाईच्या रक्ता रक्तात भिनलेसे आहे....
बांगलोरी गावानंतर तुम्हाला दिसतो तो कोयना धरणाचा विस्तृत जलाशय जिच्या पाण्यावर अर्धा महाराष्ट्र प्रकाशमान होतो ती कोयना..
समोर कोयनेचा जलाशय व कोयनेचे घनदाट जंगल व त्यात बसलेला कोयनेचा वाघ *वासोटा*..
जर कधी गेला तर आधी तुम्हाला 2 तास जलाशयातला प्रवास करुन 1 तास जंगल प्रवास करावा लागतो... पन तेथे पैसे असलेसा नाही तर ज्याकडे पाणी असेल तोच श्रीमंत..
कारण पाण्याविना जिव नकोसा होईल...
या गडाची खासीयत म्हणजे हा गड तुरंत म्हणुन कामाला आला.. तेथुन जर कैदी पळाला तर तो जंगलात असलेल्या वाघ, बिबट्या, चित्ता, अस्वल, गवे यांचा शिकार बने..
इतिहास काळात शिवरायांनी अफजन खान वधा नंतर व संभाजी राजांनी स्त्रियांनवर हात टाकणाऱ्या अरबांना तेथे डांबले होते..
वरुन त्या जंगलाकडे पाहीले असता जनु तो आपलाकडे धावुन येत असल्याचा भास होतो.. गड चढताना महादेवाचे मंदिर व उंच असा नागेश्वर ,बाबुकडा दिसतो...
वरुन पाहीले असता ह्रदयात धडकी भरल्याशिवाय राहत नाही.
अ